संगीत प्रीती संगम
📅 दिनांक: Sat. 18 Apr 2026
⏰ वेळ: दुपारी 10 ते 1
🎭 सादरकर्ते: खल्वायन संस्था , रत्नागिरी
⭐ प्रमुख अभिनेते: शमिका जोशी , अजिंक्य पोंक्षे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित आणि तरुण कलाकारांनी सादर केलेले व पारितोषिके मिळवलेले उत्कृष्ट सदाबहार संगीत नाटक